Posts

Showing posts from April, 2022

भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म। बोधीसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर

Image
  भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म   ( इंग्रजी :   The Buddha and His Dhamma ) हा   गौतम बुद्धांच्या   जीवनावर आणि   बौद्ध धर्माच्या   तत्त्वज्ञानावर   आधारलेला   बोधिसत्त्व   डॉ. बाबासाहेब आंबेडकर   लिखित प्रसिद्ध व अखेरचा ग्रंथ आहे. ‘द बुद्ध अ‍ॅण्ड हिज धम्म’ हा इंग्रजी ग्रंथ आंबेडकरांचे   महापरिनिर्वाण   झाल्यानंतर डॉ. आंबेडकरांनी स्थापन केलेल्या   पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या   सिद्धार्थ महाविद्यालयाने   १९५७ साली पहिल्यांदा प्रकाशित केला. [१]   भारतातील   नवयानी   बौद्ध अनुयायांचा हा धर्मग्रंथ आहे. [२]   या ग्रंथावर आधारित   अ जर्नी ऑफ सम्यक बुद्ध   हा चित्रपट सुद्धा बनवलेला गेला आहे. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म लेखक डॉ. बाबासाहेब आंबेडकर मूळ शीर्षक (अन्य भाषेतील असल्यास) The Buddha and His Dhamma भाषा इंग्रजी देश भारत साहित्य प्रकार धर्मशास्त्र प्रकाशन संस्था सिद्धार्थ महाविद्यालय प्रकाशन, मुंबई प्रथमावृत्ती इ.स. १९५७ विषय भारतीय बौद्धांचा धर्मग्रंथ पृष्ठसंख्या ५९९...