Pali ALPHABETS OR वर्ण 41- स्वर vowels- व्यंजने consonants
ALPHABETS OR वर्ण 41 पालीत 8 स्वर vowels आहेत ऱ्हस्व स्वर short १) अ , इ , उ दीर्घ स्वर long २) आ , ई , ऊ दीर्घ व संयुक्त स्वर ३) ए , ओ पालीत ऋ , लृ , औ , ऐ हे स्वर नाहीत पालीत ३३ व्यंजने consonants आहेत क वर्ग क ख ग घ ङ च वर्ग ...