Pali and Buddhist Research Institute 

मार्फत पाली भाषेचे प्रमाण पत्र वर्ग चालू करण्यात आले आहे 

 कोर्स चे नाव 

Certificate course in pali 

Addmission Last Date:- 31/1/2021

Addmission link https://docs.google.com/forms/d/e/1FAIpQLSckVuitnF0ruL2CZMcIFUybhVPh1iWVZ87dNFaaUIQPY_D29g/viewform?usp=sf_link

हा ३ महिन्याचा कोर्स  Online:-  Zoom meeting वर असेल  या कोर्से मध्ये 

पाली भाषेचा परिचय  

पाली व्याकरण 

पाली संभाषण वर्ग 

संपूर्ण त्रिपिटकाची माहिती 

६ बौदध संगीती 

त्रिपिटकातील  काही ग्रंथाचा अभ्यास 

बाबासाहेबांनी बुद्ध आणि त्याचा धम्म या लिहिलेल्या ग्रंथांचा पाली भाषेच्या माध्यमातून अभ्यास 

            या कोर्स ची फी ५०० रुपये आहे हा कोर्स संपल्यानंतर तुम्हाला प्रमाण पत्र  .                   .            certificate देण्यात येईल 

 संपर्क -  whatsapp.no - 9511206084

Comments