खालील वाक्यांचे मराठीत भाषांतर करा :
१.अहं बुद्धं नमामि : -
Ans - मी बुद्धाला नमन करतो.
२. मयं ( अम्हे ) आचरियं नमाम : -
Ans - आम्ही आचार्यांना नमन करतो.
. ३. त्वं पुत्तं ओवदसि : -
Ans - तू मुलाला उपदेश करतो.
. ४ . तुम्हे सुरियं पस्सथ : .
Ans - तुम्ही सूर्य पाहता.
५.सो गाम गच्छति : -- .
Ans - तो गावाला जातो.
६. सा आचरियं पऽहं पुच्छति :
Ans - आचार्यास प्रश्न विचारते.
७. ते पुत्तं संघ नयन्ति : --
Ans - ते मुलाला संघात नेतात.
८.ता धम्म सरणं गच्छन्ति : -- .
Ans - त्या धम्माला शरण जातात.
९ . मनुस्यो धम्मं अनुसरति : --
Ans - मनुष्याने धम्माचे अनुसरण करावे.
१०. . भूपा पच्चाभित्तं जयन्ति : --
Ans - राजा शत्रूंना जिंकतात.
Comments
Post a Comment