वर्तमान काळ
ए .व ब .व
प्र.पु (अहं ) मि - (मयं ) म
दु.पु (त्वं) सि -
(तुम्हे) थ
त .पु (सो .सा)ति - (ते ता) अन्ती
प्र.पु (अहं ) मि - (मयं ) म
१ ) अहं बुद्धं
नमामि मयं बुद्धं नमाम
मी बुद्धाला नमन करतो आम्ही बुद्धाला नमन करतो
2) अहं बुद्धं पस्सामि
मयं बुद्धं पस्साम
मी बुद्धाला
पाहतो आम्ही बुद्धाला पाहतो
दु . पु - सी थ
त्वं
- तू तुम्हे- तुम्ही
१ ) त्वं सुरीयं पस्ससि तुम्हे सुरीयं पस्सथ
तू सूर्याला पाहतो तुम्ही सूर्याला पाहतात
२ ) त्वं गामं गच्छसि तुम्हे गामं गच्छथ
तू गावाला
जातो तुम्ही गावाला जातात
त. पु
- ति - अन्ती
(सो,सा) - (ते,ता)
सा / सो पुत्तं पुच्छति ते ता पुत्तं पुच्छन्ति तो / ती मुलाला विचारतो/ ते - ते/त्या मुलाला विचारतात
Comments
Post a Comment